Description
या पझलमध्ये प्रत्येकी १२ जोड्या आहेत. सुरुवातीला मुले समान रंगांच्या
जोड्या लावतील म्हणजे कार्डाची जोडी रंगांवरून लावतील.
हळूहळू शब्दांचा सराव झाल्यावर शब्द वाचून जोडतील.
वैशिष्ट्ये :
१. शब्दसंपत्तीत भर पडेल.
२. गोष्टीत लिहिताना/ सांगताना उपयोगी.
३. कोडी सोडवताना उपयोगी.
मटेरिअल : लॅमिनेटेड कार्डपेपर
वयोगट : ७ वर्षे +
यामध्ये काय मिळेल ? :
प्रत्येक पझलच्या १२ जोड्या
१००% भारतात निर्मित.
₹400.00 Original price was: ₹400.00.₹330.00Current price is: ₹330.00.
या पझलमध्ये प्रत्येकी १२ जोड्या आहेत. सुरुवातीला मुले समान रंगांच्या
जोड्या लावतील म्हणजे कार्डाची जोडी रंगांवरून लावतील.
हळूहळू शब्दांचा सराव झाल्यावर शब्द वाचून जोडतील.
Weight | 0.500 kg |
---|
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.