Description
१. चौदाखडी तक्ता आणि चौदाखडी डॉमिनो या पहिल्या दोन टप्प्यांचा सराव
झाला की हे साधन सोपे होऊ शकते.
२. यामध्ये एक अक्षर घेऊन त्याच्या चौदाखडीचे सुटे शब्द तयार केले आहेत.
असे ५ अक्षरांचे शब्द आहेत.
३. मुलांनी ते चौदाखडी प्रमाणे त्याची रचना करायची आहे. दिलेल्या ५ अक्षरांव्यतीरिक्त
अन्य अक्षरांचे कार्डस् मुले तयार करू शकतात.
४. या तीनही टप्प्यांचा सराव झाल्यावर मुलांची चौदाखडी एकदम पक्की होणार हे नक्की.
Reviews
There are no reviews yet.