Description

Spread the love

या संचात तुम्हाला मिळेल –
१. प्राचीन मराठी ते आताची मराठी यात होत गेलेला बदल.- प्रत्येकी एक कार्ड.
२. कर्म- ओळख आणि त्याचे सराव कार्डस्.
३. वर्तमानकाळ,भूतकाळ, भविष्य काळ- ओळख, सराव कार्डस.
४. म्हणी – ओळख,  त्यांच्या गोष्टी
५. वाक्प्रचार- ओळख त्यांचे वापर, उतारे.
६. नवरसातील वाक्ये.

Additional information

Weight 0.500 kg

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “इयत्ता चौथी – वाचनकार्डस्”