Description

Spread the love

या वाचनकार्डांमध्ये पुढील गोष्टींचा अंतर्भाव आहे.
१. एकेरी, दुहेरी अवतरण चिन्ह-ओळख, सराव.
२. अर्धविराम चिन्ह- ओळख,सराव.
३. अवग्रह चिन्ह- ओळख,सराव.
४. वाक्यरचनेचेवरून शाब्दिक खेळ.
५. अक्षरांच्या गंमतीचे उतारे.
६. कठीण शब्द वाचन.
७. अनुस्वाराची गंमत- फोड.
८. शिरोबिंदू- अनुस्वार फरक.
९. क्रियापद- ओळख आणि त्याचे सराव कार्ड्स.
१०. कर्ता – ओळख आणि त्याचे सराव कार्ड्स.
११. सर्वनाम- ओळख आणि त्याचे सराव कार्ड्स.
१२. छोट्या कविता.
१३. छोट्या गोष्टी

Additional information

Weight 0.500 kg

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “इयत्ता तिसरी – वाचनकार्डस्”