Description

Spread the love

या साधनामध्ये अक्षराला दांडी लावून तक्त्यातील प्रत्येक स्वरचिन्हासमोर ठेऊन
त्याचा उच्चार करायचा आहे. मुलांनी प्रत्यक्ष कृती केल्याने त्यांना स्वरचिन्हाच्या
जागा कळणार आहेत. स्वरचिन्ह लावून मुलांना यातून शब्दही तयार करता येतील.
शब्दांचे ह्रस्व आणि दीर्घ उच्चार यातील फरक कळणार आहेत. या साधनाचा
पुरेसा सराव झाल्यावर त्यांना पुढील टप्प्याचे साधन देऊ शकतो.