Description

Spread the love

हे साधन वाचनपूर्व आणि लेखनपूर्व तयारीसाठी आहे. रंगीत अक्षरे मुलांनी केवळ
योग्य आकाराच्या खाचेमध्ये बसवायची आहेत. याचा वापर करून शाळेत किंवा
घरी मुलांना अक्षर ओळख करून देणे सोपे होते.
मुले आनंदाने अक्षरे योग्य ठिकाणी बसवतात. पुढे सराव झाला की क्रमाने
वर्णमाला म्हणायला शिकतात.