Description

Spread the love

हे साधन लेखनाच्या सरावासाठी आहे. लाकडात कोरलेली वर्णमाला
पुन्हा पुन्हा गिरवून लेखनाचा सराव होतो. याचा वापर करून शाळेत
किंवा घरी मुलांकडून अक्षर लेखन करून घेणे सोपे होते.
मुले आनंदाने अक्षरे गिरवतात. पुढे सराव झाला की पाटीवर,
फळ्यावर किंवा वहीवर लेखन घेता येते.