Description

Spread the love

हे साधन वाचनपूर्व आणि लेखनपूर्व तयारीसाठी आहे.
१. आपले सगळे वाचन आणि लेखन डावीकडून उजवीकडे असते, त्याचा सराव यातून होणार आहे.
२. बाणापासून चित्र लावायला सुरुवात करायची आहे.
३. बाणाशेजारी जे चित्र असेल त्याचे नाव असलेले कार्ड शोधून त्यापुढे लावायचे आहे.
४. याच पद्धतीने आधी चित्र आणि त्यापुढे त्याचे नाव असलेले कार्ड जोडत पुढे जायचे आहे.
५. शेवटच्या कार्डावर शब्द आणि डॉमिनो संपल्याचा बाण आहे.
या प्रकारच्या प्रत्येक डॉमिनोत १२ कार्डस् आहेत.