Description

Spread the love

पहिल्या टप्प्यातील चौदाखडीचा सराव झाल्यावर मुलांना हे साधन द्यावे.
यामध्ये ५ अक्षरे घेऊन त्यांच्या शब्दांचा सराव दिला आहे. वर्णमालेनुसार
मुलांनी याची रचना करायची आहे. एकदा याचा सराव झाला की उरलेली
सगळी अक्षरे घेऊन मुले स्वतः त्यांचे डॉमिनो तयार करू शकतात.