Description

Spread the love

यामध्ये एकूण ४८ शब्दांचा समावेश आहे.
१. त्यातील नाम शोधून, त्याची खूण म्हणून दिलेल्या काड्या लावून घ्यायच्या आहेत.
२. त्यानंतर त्या त्या नामाची विशेषणे मुलांनी शोधून त्यावर लावायची आहेत.
३. त्यासाठी संदर्भ चित्राचा आधार घेऊ शकता.
४. यातून मुलांची ‘विशेषण-विशेष्य’ संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होणार आहेच. शिवाय नाम आधी शोधायचे असल्याने त्याचेही दृढीकरण होईलच.