Description

Spread the love

समानार्थी पझलचे मुख्य शब्द बाणाने दर्शवले आहेत.
त्यापुढे ३ समानार्थी शब्द जोडून पझल पूर्ण करायचे आहे. विरुद्धार्थी पझलमध्ये
एकूण १२ जोड्या आहेत. सुरुवातीला मुले समान रंगांच्या जोड्या लावतील म्हणजे
कार्डाची जोडी रंगांवरून लावतील.
हळूहळू शब्दांचा सराव झाल्यावर शब्द वाचून जोडतील.