Description

Spread the love

या पझलमध्ये प्रत्येकी १२ जोड्या आहेत. सुरुवातीला मुले समान रंगांच्या
जोड्या लावतील म्हणजे कार्डाची जोडी रंगांवरून लावतील.
हळूहळू शब्दांचा सराव झाल्यावर शब्द वाचून जोडतील.